9272 450 452 / 9145 776 777
Shivam Bhakta Niwas Logo

शिवम भक्त निवास

परळी वैजनाथ येथे राहण्याची उत्तम सोय

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगापासून केवळ ५०० मीटर अंतरावर!

ज्योतिर्लिंग मंदिर

फक्त ५०० मीटर अंतरावर (पैदल ५ मिनिटे)

बस व रेल्वे स्टेशन

फक्त ५०० मीटर अंतरावर सुलभ दळणवळण

सुरक्षित आणि स्वच्छ

कुटुंबासाठी हवेशीर व कौटुंबिक वातावरण

आमच्या सुविधा

ए.सी. डिलक्स रूम्स

ए.सी. डॉर्मिट्री हॉल

ए.सी. फंक्शन हॉल

गरम पाण्याची सोय

भक्त निवासची छायचित्रे

स्वच्छ व हवेशीर बेडरुम (AC Deluxe)
सोफा आणि बैठक व्यवस्था
मुख्य इमारत प्रवेशद्वार

संपर्क आणि पत्ता

पत्ता:

शिवम भक्त निवास
आरोग्य HOSPITAL शेजारी, नेहरू चौक (तळ),
नाथ रोड, परळी वैजनाथ,
जिल्हा: बीड - ४३१५१५, महाराष्ट्र.

मोबाईल नंबर:

नकाशा / मार्ग